स्वामिनाथन आयोगाच्या प्रमुख शिफारशी
महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत सध्या शेतकऱ्यांच्या आंदोलनांनी जोर पकडला आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी ही या सगळ्या आंदोलनांमधील एक प्रमुख मागणी आहे. भाजप आणि नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात स्वामिनाथन…
