‘ट्रिपल’ तलाक देणाऱ्यास 2 लाख रुपये दंड
तुर्क पंचायतीचा ऐतिहासिक निर्णय संभल (उत्तर प्रदेश), दि.12-ट्रिपल-तिहेरी तलाक हा सध्याचा एक मह्त्त्वाचा-गाजत असलेला विशेष आहे. मुस्लिम महिलांवर जुलूम करणारी ट्रिपल तलाक ही पद्धत बंद करून टाकावी अशी सर्वच क्षेत्रांतून…
