निलेश चाळक बीड मो,9767894619
बीड-राज्यसरकारने शेतकर्यांना सरसकट कर्जमाफीची घोषणा जरी केली असली तरी शेतकर्यांना पेरणीसाठी मदत करण्याची मागणी शिवसेनेने केली होती आणि शिवसेनेने केलेल्या या मागणीवर मुख्यंमञ्यानी शेतकर्यांना पेरणीसाठी 10.000हजार रूपये मदत करण्याचे जाहीर केले आहे परंतू सरकारने शेतकर्यांना पेरणीसाठी 10,000हजार रूपये मदत करणार आहे परंतू या 10000हजारात शेतकर्याची पेरणी होईल का?असा सवाल सामाजिक संघटनामधून उपस्थित होत आहे

राज्यसरकारने शेतकर्याना कर्जमाफीची घोषणा केली आत्ता सरसकट कर्जमाफी मिळणार हे जरी केली असले तरी शिवसेनेने शेतकर्यांना पेरणी आणि बि,बियाणांसाठी तातडीची मदत म्हणून 10,000हजार रूपयाची मदत करावी अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यानी मुख्यंमञ्याकडे केली होती ,मुख्यमञ्यांनी या मागणीची दखल घेत शेतकर्याना पेरणीसाठी 10,000हजार रूपये मदत करण्याचे जाहीर केले आहे परंतू या 10000हजारात शेतकर्याची पेरणी पुर्ण होणार का असा सवाल उपस्थित होत आहे
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111