सर्जिकल स्ट्राइकने जवानांचे मनोबल वाढले- मोदींनी मनोबल वाढविले

माजी संरक्षणमंत्री, गोवा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रोहिणी रडारचा फायदा सर्जिकल स्ट्राइकला झाला, सर्जिकल स्ट्राइकचा प्लॅन यशस्वी जवानांनीच केला. त्यामुळे भारतीयांसोबतच जवानांचे मनोबल वाढविणारा सर्जिकल स्ट्राइक ठरला, असे उद्गार माजी…

बुद्धिजीवी टीकाकार सरकारचे लक्ष्य

धार्मिक असहिष्णुता वाढीला लागल्याचा आरोप देशभरातील निवृत्त सनदी अधिकाऱ्यांना चिंता; धार्मिक असहिष्णुता वाढीला लागल्याचा आरोप देशात अतिरेकी राष्ट्रवाद वाढीस लागला असून, राजसत्तेवर टीका करणारे किंवा विरोधात मतप्रदर्शन करणारे लेखक, पत्रकार, बुद्धिजीवी…

सार्थक आणि श्रुतीची हत्या चोरीच्या उद्देशाने, एकाला अटक

एक आरोपी अद्याप फरार पुण्यातील लोणावळा येथे सार्थक वाघचौरे आणि श्रुती डुंबरे यांच्या दुहेरी हत्येप्रकरणी एका आरोपीला अडीच महिन्यानंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान याप्रकरणातील एक आरोपी अद्याप…

मुली पटविण्यासाठी तरूण दहशतवादी होतात,आत्मसमर्पण केलेल्या दहशतवाद्याची कबुली

हिज्बुल मुजाहिद्दीन मध्ये तरूण दाखल झाला तर मुलींना तो रॉबिन हुड वाटतो-दानिश अहमद मुली पटविण्यासाठी, त्यांना आकर्षित करण्यासाठी तरूण दहशतवादी होतात, अशी कबुली हिज्बुलचा दहशतवाद्याने दिली आहे. इतकेच नाही तर…

मुंबई, उपनगरात मुसळधार पाऊस सुरू

मुंबई कोकणसह राज्यातील अनेक भागात मान्सूनचं आगमन झालेलं असतानाच मुंबईतील अनेक भागात आज जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, उपनगरात आज सकाळपासूनच पावसाने हजेरी लावल्याने पावसात भिजून मुंबईकर 'संडे' साजरा करण्याच्या…

मोबाइलमुळे लोणावळा ‘डबल मर्डर’चा छडा

पुणेएप्रिल महिन्यात लोणावळ्याजवळच्या टेकडीवर झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा छडा लागला असून पुणे ग्रामीण पोलिसांच्या विशेष तपास पथकाने एका आरोपीला अटक केली आहे. चोरीच्या उद्देशानं ही हत्या झाल्याचं चौकशीतून समोर आलं आहे.…

मथुराः नदीत कार कोसळून १० भाविक ठार

मथुराउत्तर प्रदेशमधील मथुरा जिल्ह्यातील मकेरा परिसरात कार नदीत कोसळून १० भाविकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली.मेंहदीपूर बालाजी मंदिराचे दर्शन घेवून परतत असताना भाविकांच्या गाडीला हा अपघात झाला. या…

राजू शेट्टींवर सोडलेले सदाभाऊ अस्त्र मुख्यमंत्र्यांवर बुमरॅंग झाले !

शेतकरी संपाचा प्रश्‍न अधिक गांभिर्याने आणि राजू शेट्टींसह सर्व शेतकरी नेत्यांना विश्‍वासात घेऊन सोडविण्याचा प्रयत्न केला असता तर सदाभाऊ हिरो ठरले असते. शिवाय "न भूतो न भविष्यती' रकमेची कर्जमाफी जाहीर…

वाहतूक पोलिसाच्या अंगावर बुथसह घातला ट्रक

औरंगाबाद, दि. 10 -  व्ही आय.पींच्या ताफ्यामुळे बराचवेळ  वाहतूक थांबवल्याचा राग मनात धरून एका ट्रकचालकाने ट्रॅफिक बुथवर कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक पोलिसाला बुथसह उडवले. या घटनेत वाहतूक शाखेचे पोलीस नाईक…

संत गजानन महाराज पालखीचे मराठवाड्यात आगमन

सेनगाव(हिंगोली), दि. 10- ‘गण गण गणात बोते’च्या गजरात संत श्री गजानन महाराज पालखीचे १० जूनला शनिवारी सकाळी सात वाजता सेनगाव तालुक्यातील पानकनेर गावमार्गे मराठवाड्यात आगमन झाले. सीमेवर भाविकांनी या पालखीचे…