पंढरपूर शहर युवक कॉग्रेसच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयाचा निषेध *सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी* * युवक कॉग्रेसचे उपजिल्हा रुग्णालयासमोर उग्र आंदोलन *
पंढरपूर उपजिल्हा रुग्णायल कत्तलखाना- शंकर सुरवसे पंढरपूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष उपजिल्हा रुग्णालयाच्या गैरकारभारा बद्दल बोलताना - पंढरपूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष शंकर सुरवसे पंढरपूर शहर युवक कॉग्रेसच्या वतीने उपजिल्हा…
