प्रतिवर्षाप्रमाणे आषाढी
एकादशी निमित्त पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मा.मुख्यमंत्री
महोदयांच्या हस्ते
होते. आषाढीवारीची व्याप्ती लक्षात घेता व पोलिस विभागाकडून आलेल्या सुचनेनुसार
मा.मुख्यमंत्री व इतर मंत्री तसेच अन्य कार्यक्रमाच्या वृत्तांकनाबाबत संबधित
वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनी/संपादकांनी सुरक्षा पासेस साठी नुकतीच काढलेली 2
छायाचित्रे उप माहिती कार्यालय, तालुका पोलिस स्टेशच्या पाठीमागे, पंढरपूर
येथे दिनांक 27 जुन 2017 पुर्वी कार्यालयीन
वेळेत जमा करावीत. याबाबत मुदतीनंतर प्राप्त
होणाऱ्या संबंधितांनी पासेस बाबत परस्पर पोलीस विभागकडे संपर्क साधावा.
प्रतिनिधींनी
छायाचित्रासोबत संपादकाचे शिफारस पत्र जोडावे.
छायाचित्रासोबत संपादकाचे शिफारस पत्र जोडावे.



