पिंपरी: भयंकर! झोपेतून उठवलं म्हणुन मुलाने केली जन्मदात्या आईची हत्या
पिंपरी-चिंचवड: झोपेतून उठवल्यामुळे जन्मदात्या आईची मुलाने हत्या केल्याची खळबळजनक घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे.परेगाबाई अशोक शिंदे (वय 58 वर्ष) अशी हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. विश्वास अशोक शिंदे (वय 30…
