मंगळवेढा: घरासमोर फांदी टाकल्याच्या कारणावरुन एकास डोक्यात दगड घालून केले जखमी ; पती – पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल
मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथे झाडाचे फांदे घरासमोर टाकल्याच्या कारणावरून रमेश लोखंडे यास शिवीगाळ व दमदाटी करून डोक्यात दगड मारून जखमी केल्याप्रकरणीबाबासाहेब आबासाहेब धनवे व मंदाकिनी आबासाहेब धनवे या पती पत्नीविरूध्द…
