सोलापूर: देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, कारचे टायर फुटुन तिघे जागीच ठार
सोलापूर : सोलापूर पासून 15 किलोमीटर अंतरावरील कटारे मिनिंग मिल जवळ बोलेरो वाहनाचे टायर फुटल्याने वाहन पलटी होऊन तिघे जागीच ठार झाले.तर पाच जण जखमी झाले. ही घटना मंगळवारी सकाळी…
