धाडस करून चिमुकल्याने मगरीलाच पाठीवर उचलून घेतलं, पुढे काय घडलं तुम्हीच पाहा
मुंबई : मगरींना धोकादायक शिकारी मानलं जातं आणि त्या कधीही प्राणघातक हल्ला करून तुम्हाला जखमी करू शकतात. या कारणास्तव, लोक मगरींपासून नेहमी अंतर ठेवतात.मगरींना त्यांच्या भक्ष्यावर हल्ला करायला वेळ लागत…
