सोलापूर: फायनान्स वसुलीची धुरा गुंडांच्या हाती !
सोलापूर : अंबादास पोळ : मुलांचे शिक्षण, वाढती महागाई, अपुऱ्या पगारात घराचा गाडा चालवणे अवघड झाल्यांने अनेकांनी नातलगांकडे पैसे मागून प्रतिष्ठा घालवण्यापेक्षा एखाद्या बँक अथवा फायनान्सकडून गरजेपोटी कर्ज घेतले होते.परंतु,…
