👁 7 Views

श्रीगजानन महाराज पालखीचे सोलापूरात स्वागत!

पंढरपूर LIVE 17 July 2018

शेगांव येथील श्री.गजानन महाराज पालखीचे आषाढ वारी निमित्त पंढरपूरकडे प्रस्तान करण्यापूर्वी रुपाभवानी येथील पाणी गिरणी जवळ सुमारे ७००वारकरी माऊलीसह पालखी आल्यावर महापौर शोभाताई बनशेट्टी यांनी पुष्पहार घालून माऊलीचे स्वागत केले. श्री.गजानन महाराजांच्या पालखीचे दरवर्षी स्वागत केले जाते असेच

यापुढेही माऊलीच्या पालखीची परंपरा अखंड चालू राहो व माऊलींच्या साक्षीनं सोलापूर शहर हे गुण्यागोविंदाने राहावे अशी प्रार्थना महापौर सौ.शोभाताई बनशेट्टी यांनी श्री.गजानन महाराजांच्या चरणी केली.तसेच श्री.गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूर शहरात पाऊसासह आगमन झाले.दिंडीमध्ये वारक-यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची काळजी महानगरपालिका व पोलिस विभागाकडून करण्यात येईल असे पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी म.न.पा.आयुक्त डॉ.अविनाश ढाकणे, उपमहापौर शशिकलाताई बत्तुल,
सभागृहनेता संजय कोळी, महिला बाल कल्याण सभापती रामेश्वरी बिरु, गटनेता आनंद
चंदनशिवे, नगरसेविका श्रीदेवी फुलारी, नगरसेवक अविनाश पाटील, मुख्यलेखापरिक्षक अजयसिंह पवार ,अपर्णा गिते, ए.सी.पी. दिपाली काळे माजी
नगरसेवक रमेश व्हटकर सिध्दाराम चाकत,नगर अभियंता संदिप कारंजे, विभागीय
अधिकारी आरडी.जाधव,मुख्य सफाई अधिक्षक संजय जगदनकर, घनकचरा व्यवस्थापन
डी.एस.पवार, अग्निशामक अधिक्षक केदार आवटे, बाहुबली भुमकर आदिसह बहुसंख
कर्मचारी व नागरीक उपस्थित होते.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *