पालखी तळांची पहाणी करा अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या सूचना
पंढरपूर LIVE 12 July 2018 आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा पंढरपूर दि. 12 : आषाढी वारी सोहळ्यासाठी संताच्या पालख्या सोलापूर जिल्ह्यात दाखल होण्यापूर्वी पालखी तळावरील इमर्जन्सी ऑपरेटिंग सेंटर प्रमुखांनी पालखी तळास भेट देऊन तेथील…
