👁 10 Views

इसबावी भागातील भुयारी गटारीचा गंभीर प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार –उपनगराध्याक्ष विशाल मलपे

पंढरपूर LIVE 17 July 2018

इसबावी भागातील पश्चिम बाजुस असलेल्या भुयारी गटार योजनेअतर्गत मलनिस्सारण  कामासाठी ८७ लाखाचा निधी मंजुर
पंढरपुर शहराच्या पश्चिम बाजुस असलेल्या इसबावी भागातील गट नं,१२७
११७,११८,११९ साबळे नगर व परिसरातील भुयारी गटार योजनेचा काम गेले अनेक वर्ष
प्रलंबित आहे.सदर भागातील भुयारी गटारीचे पाणी मलपे ओढा येथील पंपीग स्टेशनला
जोडणेसाठी नगरपरिषदेने वेळोवेळी प्रयत्न केले होते परंतु भुयारी गटारीची पाईपलाईन
टाकणेसाठी त्याभागातील प्लॉटधारक व शेतकरी यांनी विरोध केल्याने सदरचे काम
प्रलबिंत राहिले होते व वारवांर या भागातील नागरीकांनी सदर भुयारी गटारीचे काम
लवकरात लवकर पुर्ण करावे म्हणुन आमदार प्रशांतराव परिचारक व नगराध्याक्षा
साधनाताई भोसले या प्रभागाचे नगरसेवक व उपनगराध्याक्ष विशाल मलपे यांच्याकडे
मागणी केलेली होते यावर आमदार प्रशांत परिचारक यांनी डिसेंबर २०१७ मध्ये
मुख्याधिकारी अभिजित बापट व पाणीपुरवठा अभियंता आत्माराम जाधव यांची संयुक्त
बैठक घेउन सदर चा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत अशी
सुचना दिलेल्या होत्या त्यावर संबंधीत अधिकारी यांनी भुयारी गटारीची पाईपलाईन
टाकण्यास येणा-या अडचणी विचार घेता साबळे नगर येथे मलनिस्सारण पंपीग स्टेशन
उभा करण्याचा प्रस्ताव आ.प्रशांतराव परिचारक यांच्या कडे मांडला होता.यावर
शासनाकडे पाठपुरावा करून साबळे नगर येथे भुयारी गटारी चे पाणी उचलुन मलपे ओढा
येथील भुयारी गटारीला उचलुन जोडण्यासाठी बांधण्यात येणा-या पंपी स्टेशन साठी यात्रा
अनुदानामधुन रू ८७ लाख निधी मंजुर करून आणला असुन या कामांच्या ई-निविदा ही
मागविण्यात आलेले आहे त्यामुळे इसबावी परिसरात भुयारी गटार योजनेचा गंभीर झालेला
प्रश्न या पंपिग स्टेशन मुळे कायमस्वरूपी प्रश्न निकालात निघालाचे माहीती या प्रभागाचे
नगरसेवक व उपनगराध्या विशाल मलपे यांनी दिली व आ.प्रशांत परिचारक यांनी या
कामासाठी शासनाकडुन निधी मिळवुन दिल्याबंद्दल नगरसेवक व उपनगराध्यक्ष विशाल
मलपे यांनी या भागातील नागरीकांच्या वतीने आभार व्यक्त केले.

पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *