👁 9 Views

पंधरा दिवसांत सीमावर्ती भागावर प्रश्न काढणार – खा.अशोकराव चव्हाण

पंढरपूर LIVE 17 July 2018

बिलोली – वैभव घाटे
प्रश्न सीमावर्ती भागाचे याविषयी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण यांनी बैठक आयोजित करुन आठ दिवसात जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत या प्रश्ना विषयी स्वतंत्र बैठक घेण्यात येणार  आसुन पंधरा दिवसात स्वतंत्र विकासाचा आराखडा तयार करणार असल्याचे जाहीर केले.
     धर्माबाद येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात प्रश्न सीमावर्ती भागाचे याविषयी स्वतंत्र बैठक काल दिनांक 16 जुलै  2018 रोजी सोमवारी बिलोली सीमावर्ती प्रश्न संघर्ष समीतीच्या प्रमुख समन्वयकाची बैठक    घेण्यात आली सदर बैठकीत बिलोली, कुंडलवाडी ,कार्ला ( बु.) ,कार्ला (खु.)येसगी ,गंजगाव ,माचनुर ,नागनी ,हुनगुंदा,ममदापुर,हारनाळी,दौलापुर ,कोटग्याळ,बावलगाव,बाभळी,बोळेगाव ,दौलतापुर,शिंपाळा ,हिप्परगा थडी,रामपुर,केसराळी,लघुळ ,हिंगणी सगरोळी आदि  गावासह अन्य सीमा भागातिल  गावातील मूलभूत सुविधा सिंचन  व्यवस्था आरोग्यव्यवस्था ,रस्ते  या विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार यांनी सीमावर्ती भागातील प्रश्न मोठ्या  आस्थेवाईकपणे समजावून घेऊन या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेता येत्या आठ दिवसात जिल्हाधिकारी श्री अरुण डोंगरे यांच्या उपस्थितीत सीमावर्ती भागातील प्रश्नांचा निपटारा करण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात येईल असे स्पष्ट केले. याच बरोबर पंधरा दिवसात विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी पाच ते सात जणांचे अभ्यास पथक तयार करण्यात येईल या पथकाच्या माध्यमातून सीमावर्ती भागातील प्रश्नांचे चित्र चलचित्र इतिहास आकडेवारी गोळा करण्यात येऊन विकासाचा आराखडा तयार करण्यात येईल हेही यावेळी आवर्जून प्रगट केले. प्रारंभी प्रश्न सीमावर्ती भागात चे प्रमुख समन्वयक गोविंद मुंडक
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *