पंढरपूर LIVE 13 ऑक्टोबर 2018
अंबाबाई मंदिराकडे जाणारा रस्ता डेंजर.. रस्त्यावर उघडे पडलेले लोखंडी गज बुजवण्याची आवश्यकता
पंढरपूर शहरातील अंबाबाई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी उघडे पडलेले लोखंडी गज (सळया) धोकादायक असून या रस्त्यावरून पायी चालणाऱ्या भाविकांच्या पायांना यामुळे इजा होण्याची शक्यता आहे.
नवरात्रौत्सवानिमित्त रात्रीच्या वेळी अंबाबाईच्या दर्शनास जाणाऱ्या महिला भाविकांची व लहान मुलांची मोठी गर्दी असते. परंतु ज्या मार्गावरून पायी जावे लागते तो मुख्य रस्ता उघड्या पडलेल्या गजांमुळे धोकादायक बनला आहे. या उघड्या गजांमुळे भाविकांच्या पायाला इजा पोहचण्याची दाट शक्यता आहे.
पंढरपूर नगरपरिषद प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com







