मंगळवेढ्यात महाविद्यालयीन तरूणांच्या दोन गटात महाविद्यालयासमोर हाणामारी… सात जणांविरूध्द अदखलपात्र गुन्हा …!
पंढरपूर LIVE 2 ऑक्टोबर 2018 मंगळवेढ्यात महाविद्यालयीन तरूणांच्या दोन गटात वाद होवून या वादाची ठिणगी हाणामारीत झाल्याने परस्परविरोधी 7 जणांविरूध्द गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान,…
