MPSC पास झालेल्या 800 विद्यार्थ्यांची नियुक्ती रद्द
पंढरपूर LIVE 3 ऑक्टोबर 2018ङ मुंबई: राज्य सरकारच्या भोंगळ कारभारामुळे MPSC मध्ये पास झालेल्या 800 हून अधिक मुलांना सेवेत दाखल होण्यापूर्वीच नारळ मिळाला आहे. राज्य स्पर्धा परीक्षा मंडळामार्फत गेल्यावर्षी घेतलेल्या परिवहन निरीक्षक…
