👁 8 Views

पंढरीतील स्फूर्ती फाउंडेशनची नुतन कार्यकारिणी जाहीर

पंढरपूर LIVE 14 ऑक्टोबर 2018

पंढरपूर येथील मानवी, महिला, बाल, दिव्यांग व जेष्ठ नागरिकांसाठी तसेच त्यांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या स्फूर्ती फाउंडेशनची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.


नुतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- अध्यक्षपदी यशवंत डोंबाळी , उपाध्यक्ष चंद्रवदन शहा, सचिव डॉ.विनायक राऊत , सहसचिवा सौ. मैत्रेयी केसकर व कोषाध्यक्षपदी ईश्वर मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली .
    
 मानवी हक्क विभाग – समीर दिवाण , विनोद भरते , दिव्यांग व जेष्ठ नागरिक हक्क विभाग – सौ. गीता जोशी , प्रशांत मोरे , महिला व बाल हक्क विभाग – सौ. भक्ती रत्नपारखी , गणेश इनामदार , कायदेशीर सल्लागारपदी अ‍ॅड. विवेक चौंडावार व अड. प्रमोद सावंत व समन्वयक पदी संजय शहा व सुनिल यारगट्टीकर यांचीही निवड करण्यात आली .
स्फूर्ती फाउंडेशनचे अध्यक्ष यशवंत डोंबाळी व उपाध्यक्ष चंद्रवदन शहा यांनी नूतन कार्यकारणीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या .

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *