लॉकडाऊनच्या काळात राज्यात कोविडसंदर्भात २ लाख २५ हजार गुन्हे! १९ कोटी ८८ लाख रुपयांची दंड आकारणी… ७ लाख २४ हजार पास -गृहमंत्री अनिल देशमुख
(प्रतिकात्मक छायाचित्र) मुंबई दि १० - लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख २५ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. अशी माहिती गृहमंत्री…
