👁 12 Views

आज पंढरीत रॅपीड अॅन्टीजेन टेस्टमध्ये 513 पैकी आढळले 110 नवीन कोरोना पॉझिटीव्ह!

पंढरपूर शहरात सध्या प्रशासनाकडून शहरातील विविध भागात कोरोना  रॅपीड अॅन्टीजेन टेस्ट सुरू होती. आज एकुण 513 जणांची टेस्ट करण्यात आली यापैकी एकुण 110 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आला आहे. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *