चार राज्यांमध्ये ५० हून अधिक जणांच्या हत्या करणारा डॉक्टर गजाआड!

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-राजधानी दिल्लीसह आजूबाजूच्या राज्यात ५० हून अधिक ट्रक तसेच टॅक्सी चालकांच्या हत्यांमागील मुख्य सुत्रधाराला अखेर दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दिल्लीतील बपरोला परिसरातून पोलिसांनी या आयुर्वेदिक डॉक्टरला अटक…

पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात वेबिनार संपन्न

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाने अँडव्हान्सेस इन सिव्हिल इंजिनिअरिंग या विषयावर वेबिनार आयोजित केला होता. हा वेबिनार उत्साहात संपन्न झाला…

संशयितांना तपासणी अहवाल येईपर्यंत संस्थात्मक विलगीकरणात ठेवावे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

                          बार्शी नगरपालिकेच्या सभागृहात ही बैठक झाली. बैठकीस उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, तहसीलदार डी.एस.कुंभार, मुख्याधिकारी शिवाजी गवळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सौरभ होनमुटे, तालुका समन्वयक तथा सहायक निबंधक अभय कटके,…

खासगी दवाखान्यांच्या बिलांचे लेखा परीक्षण काळजीपूर्वक करा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

सोलापूर, दि.30खाजगी दवाखान्यांच्या बिलांबाबत सामान्य जनतेच्या तक्रारी येता कामा नयेत. खाजगी दवाखान्यातील बिले शासकीय नियमानुसार आहेत की नाहीत, याचे लेखा परीक्षण काळजीपूर्वक करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संबंधितांना दिल्या.            जिल्हाधिकारी कार्यालयात खाजगी…

सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये आज 192 जण कोरोना पॉझिटीव्ह… पंढरपूर तालुक्यात आज 70 जण पॉझिटीव्ह

सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये आज एकुण 192 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असुन पंढरपूर तालुक्यात 70 नवीन कोरोना बाधीत आढळुन आले आहेत. सध्या सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील मिळुन एकुण 1398 जणांवर…

प्रांताधिकारी सचिन ढोले यांचा अवैध वाळु चोरीवर कारवाईचा धडाका सुरुच!

 सध्या पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी पंढरपूर तालुक्यात अवैैधरित्या वाळु उपसा करणार्‍यावर कारवाई करण्याचा धडाका सुरु केला आहे. तालुक्यातील व्होळे येथील नदीकाठावर धाड टाकुन 70 ब्रास पकडल्यानंतर आज त्यांनी आंबे…

खासगी रुग्णालयांनी सेवा देणे बंधनकारक – सचिन ढोले ; नियमांचे उल्लघंन करणाऱ्यावर कडक कारवाई-डॉ.कवडे

खासगी रुग्णालयांनी सेवा देणे बंधनकारक - सचिन ढोले          पंढरपूर -29- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी रुग्णालयांनी  कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी व अन्य रुग्णांच्या उपचारासाठी  80 टक्के खाटा  राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.…

माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती; 15 ऑक्टोबर 2020 पर्यंत अर्ज करण्याची मुदत… प्रधानमंत्री आवास योजनेतील कुटुंबांनी आधार सिडींग करुन घेण्याचे आवाहन

माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती;15 ऑक्टोबर 2020 पर्यंत अर्ज करण्याची मुदत             सोलापूर,दि.29: जिल्ह्यातील माजी सैनिक, युद्ध विधवा, माजी सैनिक विधवा यांच्या पाल्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदत 15 ऑक्टोबर 2020 पर्यंत असल्याची माहिती जिल्हा सैनिक…

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वाखरी येथील कोविड सेंटरला 25 लिटर सॅनिटायझरची मदत! राजवीर राजलक्ष्मी बहुउद्देशीय सामाजीक संस्था व शिवसेनेचा उपक्रम

पंढरपूर (प्रतिनिधी):- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना व राजवीर राजलक्ष्मी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने वाखरी (ता.पंढरपूर) येथील कोविड सेंटरला 25 लिटर सॅनिटायझरची मदत करण्यात आली. आज पंढरपूरचे प्रांताधिकारी…

‘स्वेरी’ चा ‘नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडिया ‘सोबत सामंजस्य करार

पंढरपूर- गोपाळपूर(ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या सिव्हील इंजिनीअरिंग विभागाचा नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडिया (एन.एच.ए.आय.) सोबत  नुकताच पाच वर्षासाठीचा सामंजस्य करार झाल्याची…