जिवा-सेना संघटनेच्या नुतन पदाधिकार्यांची निवड; सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी समाधान हिलाल तर पंढरपूर तालुकाध्यक्षपदी राज वाघमारे
पंढरपूर (प्रतिनिधी) :- जिवा-सेना संघटनेच्या नुतन पदाधिकार्यांची निवड नुकतीच करण्यात आली. संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष कमलाकार (माऊली) चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सोशल डिस्टन्स राखुन व आवश्यक ती खबरदारी घेवुन…
