आता पंढरपूरकरांना घरबसल्या विविध हॉटेल्समधुन ऑनलाईन मागवता येणार आपल्या आवडीचे पदार्थ! संपुर्ण भारतीय अशा ZIPPY या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप्लीकेशनवर मिळणार संपुर्ण सुरक्षीत सेवा!

आता पंढरपूरकरांना शहर परिसरातील कोणत्याही हॉटेल्समधुन आपल्या आवडीचे पदार्थ तात्काळ ऑनलाईन पध्दतीने मागवणे सोपे झाले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर संपुर्ण आवश्यक त्या सुरक्षिततेसह तात्काळ घरपोहोच सुविधा देणेची सेवा संपुर्ण भारतीय ZIPPY…

शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल… 12 वी पर्यंत मिळणार मोफत शिक्षण!! नवीन शैक्षणिक धोरणाला केंद्र सरकारची मंजुरी

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-केंद्रीय मंत्रिमंडळानं नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली आहे. १९८६ मध्ये तयार केलेल्या शैक्षणिक धोरणाची जागा आता 'शैक्षणिक धोरण २०१९' घेणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली आहे.…

आज 33 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ… 45 जण कोरोनामुक्त… एकुण 240 जणांवर उपचार सुरु

आज पंढरपूर तालुक्यात एकुण 33 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. आज 45 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.   आजपर्यंत एकुण 436 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. …

लॉकडाऊनमध्ये मृत्यूदर घटविण्यात यश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

                 सोलापूर, दि. 28: लॉकडाऊनच्या कालावधीत सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील मृत्यूदर घटविण्यात  यश आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली. सोलापूरचा मृत्यूदर काही…

विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा 12 वी चा निकाल 99.54% ; उज्वल यशाची परंपरा कायम!

पंढरपूर (प्रतिनिधी):- श्री. दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ, पंढरपूर संचलित विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पंढरपूर चा 12 वीचा निकाल 99.54% लागला असुन या परीक्षेत महाविद्यालयातील एकुण 440 पैकी…

विवेक वर्धिनीमध्ये 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी दररोज 3 महिन्यांपासुन सुरु आहे लाईव्ह कोचिंग

पंढरपूर येथील विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी दररोज लाईव्ह कोचिंग घेण्यात येत आहे. करोना संकटकाळात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून श्री. दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विवेक वर्धिनी विद्यालय व…

‘स्वेरी’च्या डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये ‘ऑनलाईन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ संपन्न

पंढरपूर- कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये स्वेरीज् संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पॉलिटेक्निकमध्ये संगणक अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान या विभागांकडून दि.१३ जुलै ते १४ जुलै २०२० या कालावधीमध्ये 'ओ. ओ. एम.डी. विथ स्टार…

पायोनियर कंपनीच्या माध्यमातून पंढरपूर तालुक्यातील शेतकरी बांधवांना मक्का पेरणी यंत्राचे वाटप… मका लागवड मशिनमुळे शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढेल!- सचिन गाढवे

पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर तालुक्यात मक्का पिकाची खरीप आणी रब्बी  हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मक्का पिकाचा समावेश उत्पादन आणि शेतीला पूरक असलेला दुग्ध व्यवसाय करताना जनावरांना चारा  म्हणून मोठ्या…

आज एकुण 61 जण कोरोना पॉझिटीव्ह; 26 जण कोरोनामुक्त! दोघांचा मृत्यू… एकुण 266 जणांवर उपचार सुरू

आज पंढरपूर तालुक्यात एकुण 61 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. आज 26 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर दोघांचा मृत्यू झाला आहे.   आजपर्यंत एकुण 420 जणांचा…