विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह सात जणांवर गुन्हा
सोलापूर: चारित्र्यावर संशय घेऊन नांदविण्यास नकार देत घटस्फोट देणार आहे. जे काही आहे, ते कोर्टात बघू. आम्हाला येथे काही बोलायचे नाही, असे म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा…










