सोलापूर; वाकीच्या सरपंचाला अवैध व्यावसायिकांकडून पोलिसांसमोरच जीवे मारण्याची धमकी
महुद: गावातील अवैधरीत्या दारू विक्री, जुगार, मटका बंद करावेत म्हणून ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर केल्याचा राग मनात धरून गावातील अवैध व्यावसायिकांनी चक्क पोलिसांसमोर सरपंचांना हातपाय तोडून जीवे मारण्याची धमकी दिली.…










