प्रियकराच्या मदतीने पतीचा दगडाने ठेचून खून
अंकली : अनैतिक संबंधाला अडचण ठरल्याच्या कारणावरून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीच्या डोक्यात दगडाने घाव घालून खून करून मृतदेह कृष्णा नदीत फेकल्याची घटना गुरुवारी सकाळी बुवाची सौंदती येथे उघडकीस आली. आप्पासाहेब…










