वाढदिवसाची पार्टी जीवावर बेतली, वर्ध्यात 3 मित्रांचा भयंकर शेवट
वर्ध्यातील सेलू पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या तीन जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. तर अन्य एक मित्र गंभीर जखमी झाला आहे.…










