दोन ट्रकमध्ये चेपली कार; महिलाची जागीच मृत्यु

दोन ट्रकमध्ये कार चेपून दुर्घटनेत माजी जिल्हा परिषद सदस्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना औरंगाबादच्या कन्नड चाळीसगाव राष्ट्रीय महामार्गावरील औट्रम घाटात घडली. यमुनाबाई रामचंद्र पवार (वय 68, चिंचोली लिंबाजी, ता.कन्नड)…

शाळेबाहेर बोलवून शिक्षकावर कोयत्याने वार, शिक्षक गंभीर जखमी

 कोल्हापूर: कदमवाडी येथे माझी शाळा येथील शिक्षक संजय आनंदा सुतार (वय ४५, रा.वरणगे पाडळी, ता. करवीर) यांच्यावर चार ते पाच जणांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. आज, सोमवारी (दि. २६) दुपारी…

कर्मयोगी अभियांत्रिकी च्या प्राध्यापकांना पुरस्कार

प्रा. धनंजय शिवपुजे व प्रा. मोहसीन शेख पुरस्काराने सन्मानित. श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील  प्रा. धनंजय शिवपुजे व प्रा. मोहसीन शेख यांना महाप्रशिक्षण आणि रोजगार अधिकारी…

पार्टी जीवावर बेतली, चार दिवसांत चौघांचा मृत्यू

 पार्टी करून मोटरसायकल चालवणे चार तरुणाच्या जिवावर बेतल्याची घटना गोरेगाव आणि मालाड येथे घडली. अनुप यादव, विकास तोंडे, मनोजकुमार राजेंद्रन आणि इसाक अँथोनी अशी त्या चौघांची नावे आहेत.प्रकरणी मालाड आणि…

बिबट्याच्या हल्ल्यात ९ वर्षीय मुलगा ठार

 आई-वडिलांसोबत शेतात काम करण्यासाठी गेलेल्या एका ९ वर्षीय मुलाचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.२५) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जांभोळा शेतशिवारात घडली.नितीन आत्राम असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू…

भररस्त्यात तरुणींमध्ये तुंबळ हाणामारी

 सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा नेम राहीला नाही. रस्त्यावर घडणारी घटना कुणीतरी लपून छपून कॅमेरात कैद करतो आणि इंटरनेटवर व्हायरल करतो.असं असतानाही काही जणांना आपण भर रस्त्यात कसे…

बार्शी: बसच्या धडकेत दुचाकीवरील युवकाचा मृत्यू

 बार्शी रोडवरील १२ नंबर पाटीनजीक उस्मानाबाद-लातूर बसने दुचाकीला धडक दिल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास घडलीप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी…

मंगळवेढा: साथीच्या आजारात वाढ , दामाजीनगर प्रभाग दोनमध्ये नागरिकांनी कोरडा दिवस पाळला

 दामाजी नगर प्रभाग क्रमांक दोन मध्ये डेंगू सदृश्य रोगाचे पेशंट आढळल्याने दामाजीनगरचे सरपंच जमीर सुतार व प्रभाग क्रमांक दोनचे ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब आसबे यांनी तहसीलदार स्वप्निल रावडे व गटविकास अधिकारी…

सोलापूर: कर्तव्य सोडुन पोलिसांचा भरचौकात डान्स

 सोलापूर शहरातील चौकात कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने भरचौकात मनसोक्त डान्स  केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर  व्हायरल झाला आहे.राजेश पवार असे या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव असून ते मंगळवेढा पोलीस ठाण्यात  कार्यरत…

पत्रकार संरक्षण समिती, पंढरपूर च्या अध्यक्षपदी शंकरराव पवार तर कार्याध्यक्षपदी भारत शिंदे

पंढरपूर,ता 25 ः पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेची पंढरपूर शहर व तालुका वार्षिक सर्वसाधारण सभा संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष भगवान वानखेडे यांचे अध्यक्षतेखाली व जेष्ठ मार्गदर्शक अशोक गोडगे, नंदकुमार…