पत्रकार संरक्षण समिती, पंढरपूर च्या अध्यक्षपदी शंकरराव पवार तर कार्याध्यक्षपदी भारत शिंदे

पंढरपूर,ता 25 ः पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेची पंढरपूर शहर व तालुका वार्षिक सर्वसाधारण सभा संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष भगवान वानखेडे यांचे अध्यक्षतेखाली व जेष्ठ मार्गदर्शक अशोक गोडगे, नंदकुमार…

दुचाकी दुभाजकावर आदळल्यानंतर दोघे मित्र रस्त्यावर फेकले गेले , तितक्यात….

 जळगावात अपघाताचे प्रमाण वाढताना दिसतेय. अशातच जळगावात झालेल्या अपघातात दोन मित्रांना आपला जीव गमवावा लागलाय. भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळून दोन मित्र चारचाकी वाहनाच्या खाली येवून ठार झाल्याची दुर्देवी घटना जळगाव…

भररस्त्यात बाईकवर बेभान जोडप्याने ओलांडल्या सर्व मर्यादा

 असं म्हणतात प्रेम आंधळं असतं, प्रेमात असलेला माणूस स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही. पण एकवेळ तुम्हाला स्वतःच्या जीवाची पर्वा नसेल तरी इतरांचा जीव महत्त्वाचा आहे हे विसरता कामा नये.आपल्या प्रेमाच्या…

लग्नमंडपातील गाणे ऐकून डीलिवरी बॉयने रस्त्यातच सुरु केला डान्स

 सध्या सर्वत्र लगीनसराई सुरू आहे. लग्नातील पाहुणे मंडळींचे विशेष आकर्षण म्हणजे डान्स. आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आनंदात सहभागी होत सर्व पाहुणेमंडळी अशा प्रसंगांमध्ये मनसोक्त डान्स करतात.अशी गाणी आपल्या कानावर पडली किंवा…

अपघातात तीन तरुणांचा मृत्यु

 शहरातील गुजराल पेट्रोलपंपाजवळील उड्डाणपुलावरील दुभाजकावर भरधाव दुचाकी धडकल्याने दोन तरुण मित्रांचा मोटारीखाली सापडल्याने मृ़त्यू झाला. दुसऱ्या अपघातात अजिंठा चौफुलीवर मालमोटारीखाली सापडल्याने तरुणाचा म़ृत्यू झाला.याप्रकरणी तालुका व एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक…

लग्नासाठी हट्ट करणाऱ्या प्रेयसीला संतापलेल्या प्रियकरान लाथांनी मारलं, मग…..

 मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात एका तरुणीला तिच्या प्रियकराने बेदम मारहाण केली. ही तरुणी त्या तरुणाकडे लग्नासाठी हट्ट करत होती. या गोष्टीचा तिच्या प्रियकराला राग आला. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल…

विद्यार्थ्यांसमोर हा कुठला आदर्श? शाळाच झाली आखाडा , महिला शिक्षकांची WWE

 ज्या गुरुकुल म्हणजे शाळेत  जीवनाचे धडे शिकतो...ज्या गुरुला आपण आपल्या आदर्श मानतो जर तोच शिक्षक विद्यार्थ्यांसमोर असं काही करत असेल तर आता पुढची पिढी कशी असेल हा प्रश्नच पडतो.सोशल मीडियावर…

खंडणी न दिल्याने एकावर खुनी हल्ला

 पंचवीस हजाराची खंडणी देण्यास नकार दिल्याने पान शॉप चालक दुर्गेश विलास पाटोळे (रा. शिवनगर, इस्लामपूर) यांच्यावर चौघांनी तलवार आणि चाकूने खुनी हल्ला केला.शुक्रवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी गणेश विलास…

ज्याच्यामुळे आत्महत्या करावी लागली तो शिजान खान कोण आहे ? अटकेनंतर तूनिशाच्या मृत्यूच रहस्य उलगडणार?

 वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी टीव्ही अभिनेत्री तूनिशा शर्मा हिने आत्महत्या केली. अलीबाबा दास्तान ए काबूलच्या चित्रीकरणावेळी तुनिशाने मेकअप रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.याप्रकरणी तुनिशाची आई वनिताने अभिनेता शीजान खान याच्याविरोधात…

वीस लाखांचे कोकेन जप्त

 ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत वीस लाखांचे कोकेन जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी तीन नायजेरियन नागरिकांनाही अटक केली आहे. तर एक आरोपी फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.गुन्हे अन्वेषण…