बायको प्रियकरासोबत बंद खोलीत सापडली , पुढे पतीने जे केलं ते आश्चर्यकारक !
बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यात एक अनोखी प्रेमकहाणी समोर आली आहे. इथे पतीने पत्नीच्या प्रेमकहाणीला पाठिंबा दिलेला आहे. यासाठी त्याने एक अतिशय मनोरंजक पाऊल उचलले आहे.प्रकरण नगर पोलिस स्टेशन परिसरातील नया तोळा…
