बंडोपंत बडवे यांचे निधन

सोलापूर  - कुमठे येथील बंडोपंत शंकर बडवे (श्री लक्ष्मी -व्यंकटेश देवस्थान, रातंजन यांचे पुजारी)वय ८३ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी, २ मुले १ मुलगी , सुना, नातवंडे असा…

शाळेतून लॉजवर नेऊन पाचवीतील विद्यार्थिनीवर अत्याचार

 इयत्ता पाचवीतील मुलीला शाळेतून लाँजवर नेऊन अत्याचार करून पुन्हा शाळेत आणून सोडण्याची खळबळजनक घटना राजगुरूनगर(ता.खेड) जवळच्या राक्षेवाडीत घडली आहे.प्रकरणी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी ३५ वर्षाचा असून त्याला…

अडीच लाखांच्या गांजासह एकास अटक ; दुसरा पसार

 शहरात बसस्थानकाजवळ विक्रीसाठी आणलेला दोन लाख तीस हजार रुपये किमतीचा १५ किलो गांजा अमळनेर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून पकडला असून, त्यात एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एक जण फरार होण्यात…

वडिलांचा खून करणाऱ्या मुलांना अटक

 वडिलांचा खून करून 'दृश्यम' चित्रपटाला शोभेल अशाप्रकारे दोन मुलांनीच प्रेताची विल्हेवाट लावल्याची घटना खेड तालुक्यातील निघोजे येथे घडली.म्हाळुंगे पोलिसांनी या गुन्ह्याची उकल करून दोन सख्ख्या भावांना गजाआड केले. धनंजय नवनाथ…

सिंहगड पंढरपूरच्या ३ विद्यार्थ्यांना विद्यापीठ स्तरीय आविष्कार २०२२ मध्ये पारितोषिक”

पंढरपूर: प्रतिनिधी महाराष्ट्राचे माजी महामहिम राज्यपाल डॉ एस एम कृष्णा यांच्या प्रोत्साहनामुळे सन २००६ पासून प्रतिवर्षी अविष्कार ही संशोधन प्रकल्प स्पर्धा आयोजित करण्यात येते.ग्रामीण आणि शहरी भागातील हुशार विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणे…

पेट्रोल पंपावर दरोडा , कामगारांना कोयत्याने वार

 पुणे जिल्ह्यातील वेळू ग्रामपंचायत हद्दीतील श्रीराम पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगारांना अज्ञात पाच चोरट्यांनी कोयत्याने मारहाण करून 22 हजार रुपयांची रोख रक्कम लुटली आहे.घटना गुरुवारी (ता. 23) संध्याकाळी साडेआकरा वाजण्याच्या…

बालगृहातून पाच मुले गायब

 मुंबई : चेंबूर येथील आदित्य बिर्ला सेंटर फॉर वेल्फेअर ऑफ चिल्ड्रेन या संस्थेच्या बालगृहातून पाच मुले गायब झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात अपहरणाच्या कलमाखाली गुन्हा…

महिलेला धमकावून चार लाखांचा ऐवज लंपास

 शिक्रापूर : मुखई (ता. शिरुर) येथील धुमाळ वस्ती येथे सहा दरोडेखोरांच्या टोळक्याने एका बंगल्यावर दरोडा टाकत महिलेला धाक दाखवत रोख रक्कम व सोन्याचे दागिने, असा तब्बल ३ लाख ८० हजारांचा ऐवज…

मित्रांच्या वादात तरूणाचा खून

 सूरज उर्फ सोन्या संदीप शिंदे (वय 22, रा.यशवंतनगर, पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी ही माहिती दिली. सूरज व त्याचे…

भाजपा आमदार जयकुमार गोरेच्या कारला भीषण अपघात; 30 फूट खोल खड्ड्यात कार कोसळली

 भाजपा आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.फलटणजवळील पुणे पंढरपूर रस्त्यावर ही घटना घडली. फॉर्च्युनर कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडी ३० फूट खोल खड्ड्यात गेली.…