पंढरपूर नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. 7 अ च्या पोटनिवडणुकीत रंजना चंद्रकांत रणदिवे बिनविरोध
पंढरपूर (प्रातिनिधी):- पंढरपूर नगरपरिषदेच्या प्र.क्रं 7 अ चे नगरसेवक चंद्रकांत रणदिवे हे मयत झाल्याने उर्वरित कालावधीसाठी निवडणुक आयोगाने या प्रभागाची निवडणूक जाहिर केली होती. सदर प्रभाग क्रं.7अ साठी उमेश भगवान…
