पंढरपूर नगरपरिषदेच्या नुतन कारभार्‍यांचे कामकाजास प्रारंभ…. सौ. साधनाताई भोसले यांनी स्वीकारला नगराध्यपदाचा पदभार…. उपनगराध्यक्षपदी सौ. सुजाता बडवे.. चार स्वीकृत नगरसेवकांची निवड

पंढरपूर नगरपरिषदेच्या नुतन कारभार्‍यांचे कामकाजास प्रारंभ.... सौ. साधनाताई भोसले यांनी स्वीकारला नगराध्यपदाचा पदभार.... उपनगराध्यक्षपदी  सौ. सुजाता बडवे.. चार स्वीकृत नगरसेवकांची निवड पंढरपूर (भगवान वानखेडे) पंढरपूर नगरपरिषदेच्या नव्याने निवडून आलेल्या नुतन…

पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात खळबळ.. एकाने पोलिसालाच केली मारहाण…

पंढरपूर (प्रतिनिधी) आज दि. 26 डिसेंबर 2016 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास येथील शहर पोलिस ठाण्यात शासकीय काम करणार्‍या पोलिसाला आरोपींच्या बाजूने आलेल्या एकाने गच्चीला धरुन पोलिसाच्या गुप्त भागावर मारहाण…

राष्ट्रसंत गाडगेबाबा

संत गाडगेबाबांच्या स्मृतीस त्रिवार वंदन ...!! १८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला…

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कडून गोसावी कुटूंबाचे सांत्वन

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कडून गोसावी कुटूंबाचे सांत्वन पंढरपूर दि. 11-  जम्मू- काश्मिर येथील नागरगोटा येथे शहीद झालेले मेजर कुणाल गोसावी यांच्या कुटूंबियांची सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी भेट  घेवून सांत्वन केले.  यावेळी सहकारमंत्री श्री.…

रायगडवरील मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातील अर्धी तलवार गायब पुरातत्व खात्या विरोधात शिवप्रेमींत तीव्र संताप : अज्ञात व्यक्ति विरोधात गुन्हा दाखल

रायगडवरील मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातील अर्धी तलवार गायब पुरातत्व खात्या विरोधात शिवप्रेमींत तीव्र संताप : अज्ञात व्यक्ति विरोधात गुन्हा दाखल किल्ले रायगड ( महाड ):-  दि १०महाराष्ट्राच आराध्य दैवत…

पंढरपूर अर्बन आयोजित कै.बाबुरावजी जोशी व्याख्यानमालेचे पुष्पदुसरे… संवादासाठी देहबोली हे प्रभावी माध्यम- डॉ. विश्‍वास मेहंदळे

पंढरपूर (प्रतिनिधी):- दि. पंढरपूर अर्बन को-ऑप बँक लि. पंढरपूर तर्फे सहकार सप्ताहनिमित्त आयोजित देशभक्त कै.बाबुरावजी जोशी व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प डॉ. विश्‍वास मेहंदळे, पुणे यांनी देहबोली ते उपग्रहबोली या विषयावर गुंफले.…

वाहतुक,सुरक्षा व्यवस्थेचे काटेकोर नियोजन करू पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर: श्री सिध्देश्वर महायात्रेबाबत बैठक

वाहतुक,सुरक्षा व्यवस्थेचे काटेकोर नियोजन करू पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर: श्री सिध्देश्वर महायात्रेबाबत बैठक सोलापूर दि. 10: -   सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर महायात्रेच्या कालावधीत वाहतूक, सुरक्षा व्यवस्था, आपत्कालीन व्यवस्थापन याबाबत पोलीस प्रशासनाच्या…

पाणी पुरवठा योजनेची निविदा प्रक्रीया तात्काळ सुरु करा- विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम यांच्या सुचना:

पंढरपूर, दि. 08  : सोलापूर शहरासाठी एनटीपीसीच्या माध्यमातून करावयाच्या पाणी पुरवठा योजनेची निविदा प्रक्रिया तात्काळ सुरु करा अशा सूचना आज विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम यांनी आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता बीं.डी.यमगर यांना…

पालखी तळ, रिंगण ठिकाणांची विभागीय आयुक्तांकडून पाहणी तीर्थक्षेत्र आराखड्यातील विकास कामे अंतिम करण्यासाठी दौरा

पंढरपूर, दि. 08  : श्री संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गावरील मुक्काम आणि रिंगण सोहळा ठिकाणांना विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम यांनी आज भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत आळंदी येथील संत ज्ञानेश्वर…

फसवणूकप्रकरणातील मोटार वाहन निरिक्षकाला पोलिसांचे अभय

सोलापूर,  - सोलापूर व उस्मानाबाद आरटीओ कार्यालयाची फसवणूक करून महसूल बुडविल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवाल यांना अटक करण्यास उस्मानाबाद पोलिसांनी टाळाटाळ सुरू केली आहे. मोटार वाहन…