शिवसेनेच्या शिलेदारांना विजयी करा : मा.आ.बाबर
अनिल चौधरी
कोंढवा :
पुणे महानगरपालिकेच्या
निवडणुकीत शिवसेनेच्या शिलेदारांना प्रचंड बहुमंतानी विजयी करण्याचे आहावन मा.आ.महादेव
बाबर यांनी केले आहे. प्रभाग क्रं २७ च्या वतीने शिवसेनेचा भव्य मेळावा आयोजित केला होता
त्याप्रंगी ते बोलत होते .

१९७६ सालापासून आम्ही शिवसेनेचे काम या
प्रभागात करत असून शिवसेनेने खऱ्या अर्थाने कोंढव्याचा विकास केला आहे. आम्ही या
भागात कधीही राजकारण केले नाही केवळ समाजसेवा करुण या प्रभागाचा विकास केला आहे
.रस्ते , पाणी विंज , आम्ही लोकापर्यंत पोहोचवल्या . प्रसंगी आमच्यावर केसेस दाखल
झाल्या पण आम्ही त्यांची पर्वा न करता शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांना
अपेक्षित असलेली ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण अशीच आम्ही कामे केली आहेत
. लुल्लानगर येथे उड्डाणपूल हा मीच माझ्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळात मंजूर करुण
त्याचे उद्घाटन शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते केले होते. परंतु
लष्कराच्या काही परवानगी मिळायच्या राहिल्याने त्या कामांना थोडा उशीर झाला. परंतु
शिवसेनेचे खा.आढाळराव पाटील यांनी वेळोवेळी संरक्षणमंत्री परिकर यांची भेट घेऊन या
परवानग्या मिळावल्या. विरोधकांनी फक्त उदघटनाचा देखावा केला आहे. यावेळी अनेक
मुद्यावर महादेव बाबर यांनी विरोधकांना चिमटे काढले .

माजी नगरसेवक भरत चौधरी यांनी कोंढव्यात विकासाचा डोंगर उभा केला आहे . उर्दू
शाळा , अग्निशामक केंद्र , क्रीडांगण , रस्ते , पाणी ड्रेनेज तसेच विविध कामे करुण
कोंढवा प्राभागाचा विकास केला आहे असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी महादेव बाबर यांनी प्रभाग क्रमांक २७ चे
संभाव्य इच्छूक उमेदवारांची नावे जाहिर केली आहे . यामध्ये सौ.सीमा भरत चौधरी , स्मिता
महादेव बाबर , अमर पवळे ,राजेंद्र बाबर अशी आहेत.

याप्रंगी महिला आघाडी
प्रमुख निर्मलाताई केंडे , मा.नगरसेवक भरत चौधरी,तानाजी लोणकर,अमर पवळे , राजेंद्र
बाबर, स्मिता बाबर, सीमा चौधरी, गणेश कामठे , मारुती ननावरे, मेघा बाबर, सचिन
ननावरे ,अक्षय लोणकर, महेंद्र भोजने , सचिन कापरे , अमित चौधरी, उमेश थोरात , सौरभ
चौधरी , सोमनाथ शिंदे , स्वप्नील कोंडे, रावडे तसेच मोठ्या प्रमाणावर नागरिक व
शिवसैनिक उपस्थित होते.