…मग भारत-पाकिस्तान मॅच पाहणा-यांच्या देशभक्तीचं काय? – उद्धव ठाकरे
मुंबई, दि. 7 - भारतीय बँकांना नऊ हजार कोटी रुपये कर्जाचा गुंगारा देत ब्रिटनमध्ये आश्रयास असलेला मद्यसम्राट विजय मल्ल्याने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या फाऊंडेशनद्वारा आयोजित ‘चॅरिटी डीनर’ला हजेरी लावली…
