राज्यातील 5 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या!
मुंबई : राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 5 जून रोजीच 17 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा पाच अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. मिलिंद म्हैसकर सध्या : मुख्यमंत्र्यांचे…
