आता ट्राफिकचे नियम तोडल्यास पेटीएम मदतीला धावणार
मुंबई : नोटाबंदीनंतर कॅशलेस इकॉनॉमीसाठी सरकारकडून विविध पद्धतीने प्रयत्न केले जात आहेत. अनेक खासगी कंपन्याही आपापल्यापरीने डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. कॅशलेस इकॉनॉमीला चालना मिळाल्याने पेटीएमसारख्या ई-वॉलेट कंपन्यांनाही…
