GST ला उरले 48 तास, ‘या’ शॉप्समध्ये ग्राहकांवर डिस्काउंटचा वर्षाव
मुंबई, दि. 29 - जीएसटी लागू व्हायला आता फक्त 48 तासांचा अवधी उरलेला असताना अनेक बडे व्यापारी आणि रीटेल कंपन्यांनी स्टॉक क्लिकर करण्यासाठी डिस्काउंट ऑफर्स दिल्या आहेत. महागडया वस्तू सवलतीच्या…
