पंढरीत येताना मुख्यमंत्र्यांनी कोळी बांधवांसाठी ‘फास’ घेऊन यावे-गणेश अंकुशराव

पंढरपूर (प्रतिनिधी):-  आषाढी एकादशी दिवशी श्रीविठ्ठल-रुक्मिणीच्या महापुजेला पंढरीत येताना मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांनी आम्हा कोळी बांधवांसाठी ‘फास’ घेऊन यावे! अशी उद्वीग्न प्रतिक्रिया महर्षि वाल्मिकी संघाचे संस्थापक कार्याध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी…

जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे अकलूजला उत्स्फुर्त स्वागत

पंढरपूर दि. 29 :-  जावू देवाचिया गावा...देव देईल विसावा पंक्तीनुसार श्री विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरीच्या वाटेवर निघालेल्या जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. जिल्ह्यातील पहिले…

सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना महापूजेपासून रोखणार- मनसेचा इशारा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..  अल्पदरात!!  मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

इंदापूरकरांनी दिला संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला निरोप

निमगाव केतकी ः प्रतिनिधी खेळ मांडियेला वाळवंटी घाई ।नाचती वैष्णव भाई रे ॥क्रोध अभिमान गेला पावटणी ।एक एका लागतील पायी रे ॥ 1 ॥गोपीचंदन उटी तुळसीच्या माळा ।हार मिरविती गळां…

सैराटमधील ‘त्या’ विहिरीत पडून वृद्ध ठार

करमाळा: तालुका प्रतिनिधी 'सैराट' या बहुचर्चित चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या विहिरीत पडून एक वृद्ध ठार झाला आहे. मोहन नामदेव घोगळ (वय 75) रा. राजंणगाव, अहमदनगर असे मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे.…

बार्शी तालुक्यातील रणरागिणींनी दारू धंद्याच्या विरोधात पुकारला एल्गार

बार्शी तालुक्यातील रणरागिणींनी दारू धंद्याच्या विरोधात पुकारला एल्गार ; खंडवी गावातील दारू धंदे केले उध्वस्थ  सोलापूर - बार्शी तालुक्यात अवैध दारू धंद्यांनी उन्माद मांडला असून यामुळे अनेकांचे संसार उध्वस्थ झाले…

संत मुक्ताई पालखी सोहळ्याच सोलापूर जिल्ह्यात आगमन

पायी सहाशे किलोमीटर अंतर पूर्ण करत संत मुक्ताई पालखी सोहळ्याच सोलापूर जिल्ह्यात आगमन ; शेंद्रे ग्रामस्थ आणि प्रशासनच्या वतीने जल्लोशात स्वागत संत परंपरेत अनन्य साधारण महत्व असलेल्या आणि महिला संत…

जेव्हा ‘सर जाडेजा’ नरेंद्र मोदींची नक्कल करतात

इनस्टाग्राम अकाऊंटवरुन जाडेजाने मानले मोदींचे आभार सध्या भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजा वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. मात्र पहिल्या दोन सामन्यामध्ये जाडेजा ऐवजी कुलदीप यादवला संघात स्थान मिळाल्यामुळे जाडेजा सध्या आराम…

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ५ ऑगस्टला

१८ जुलैपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार ( संग्रहीत छायाचित्र ) राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच गुरुवारी निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. १८ जुलैपर्यंत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल…

अयोध्येत रामजन्मभूमीजवळच उभारणार बाळ रुपातील श्रीरामाचं मंदिर

प्रस्तावित राम मंदिरात काचेचा गाभारा असेल छायाचित्र प्रातिनिधिक अयोध्येतील रामजन्मभूमीवरील राम मंदिराच्या वादावर तोडगा निघालेला नसला तरी अयोध्येत अखेर राम मंदिर साकारण्यात येणार आहे. मात्र हे राम मंदिर रामजन्मभूमीपासून काही…