👁 10 Views

आषाढी यात्रा: कृषि प्रदर्शन खुले

        पंढरपूर दि. 01 :- आषाढी यात्रेनिमित्त येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या श्री संत सावता माळी कृषि नगरी मध्ये कृषि प्रदर्शन 2017 आयोजित करण्यात आले असून प्रदर्शन आज पासून शेतकरी, भाविक, वारकरी आणि जनतेसाठी खुले झाले आहे. या प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन वारकरी गणपतराव कुऱ्हाडे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.  तद्नंतर त्यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलना भेटी देऊन पहाणी केली. यावेळी माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, कृषि उत्पन बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे, उपसभापती विवेक कचरे, माजी सभापती पोपराव रेडे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *