वारकऱ्यांना चिखल तुडवत काढावा लागतोय मार्ग
राजेगाव : ‘ज्ञानोबा- तुकाराम’चा जयघोष करीत पंढरीच्या विठ्ठलाच्या भेटीची लागलेली ओढ, पाउले चालती पंढरीची वाट, अशा भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांना राजेगाव फार्म ते भिगवण स्टेशन रस्त्यावर चिखलातून आणि साचलेल्या…
