शासनाच्या ४ कोटी वृक्ष लागवड कार्याक्रमाअंतर्गत यमाई तलाव येथे वन व समाजिक विभागाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या शुभहस्ते, उपविभागीय अधिकारी डॉ.विजय देशमुख, मुख्याधिकारी अभिजीत बापट, वन क्षेत्रपाल आर.व्ही.कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नगर अभियंता दिनेश शास्त्री, जनसंपर्क अधिकारी सुनील वाळुजकर, आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे व सामाजिक वनीकरण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




