विठू नामाच्या अखंड गजरात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जिल्ह्यात पालकमंत्री विजय देशमुख यांच्याकडून धर्मपुरी येथे स्वागत
पंढरपूर दि. 28 :- ध्यास हा जिवाला, पंढरीशी जावू, पंढरीचा राणा डोळे भरुन पाहू या उक्तीप्रमाणे विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे विठ्ठल नामाच्या अखंड गजरात आज…
