पंढरी दर्शन – माझे माहेर पंढरी| आहे भिवरेच्या तिरी||

माझे माहेर पंढरी । आहे भिवरेचे तीरी ।। बाप आणि आई । माझी विठ्ठल रखुमाई ।। माझी बहिण चंद्रभागा । करितसे पापभंगा ।। पुंडलिक आहे बंधू । त्याची ख्याती काय…

PHOTO- विठ्ठल-रुक्मिणी मंदिर रोषणाई

फोटो -उमेश टोमके सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..  अल्पदरात!!  मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

सोलापूर जिल्ह्यातील कोळी महादेव समाजास न्याय मिळवून द्या आदिम विकास परिषदेच्या वतीने आ.निलम गोरे यांना निवेदन

सोलापूर जिल्हयातील कोळी महादेव समाजाच्या जातीच्या दाखल्याचा प्रश्‍न गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबीत आहे.राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते माजी मंत्री मधुकर पिचड यांनी सोलापूर जिल्हयातील कोळी महादेव समाजास हे दाखले मिळू नयेत म्हणून…

पंढरपूर आषाढी वारी २०१७ सुरक्षित व स्वच्छ तऱ्हेने पार पडावी याकरिता आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांचा राज्य शासनाकडे पाठपुरावा

२९ जून २०१७ पुणे, ता. २८ : दिनांक ११ जून २०१७ रोजी पंढरपूर येथे चंद्रभागेच्या पात्रातील वाळूच्या बेसुमार उपशामुळे तयार झालेल्या पाण्यात तयार झालेल्या या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने धीरज…

‘गरज नसताना जोरजोरात हॉर्न वाजवणाऱ्यांवर कारवाई करणार’

मुंबई: शांतता क्षेत्रात हॉर्न वाजवणारे आणि ट्रॅफिकमध्ये गरज नसताना सुरक्षेच्या नावाखाली उगाच हॉर्नचा वापर करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिलेले आहेत,  अशी माहिती राज्य सरकारच्यावतीनं हायकोर्टात देण्यात आली. आवाज फाऊंडेशन आणि ठाण्यातील सामाजिक…

सदगुरू दादा महाराज चातुर्मास्ये संस्थानचा दिंडी सोहळा पंढरीत दाखल

भुवैकुंठ श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी यात्रेसाठी लाखो भाविकांची मंदियाळी जमते.असंख्य दिंड्या पंढरीत येतात.यामध्ये पंढरीत नांदणार्या काही निष्ठावान परंपरेचे पालखी सोहळे सुध्दा आपआपल्या मुळ स्थानापासुन ते पंढरी च्या दिशेने परंपरेने मार्गक्रमण…

जीएसटीसाठीच्या संसदेच्या विशेष अधिवेशनावर काँग्रेसचा बहिष्कार

नवी दिल्ली, दि. 29 - देशातील करप्रणालीत क्रांतिकारी बदल करणाऱ्या वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या अंमलबजावणीला ऐतिहासिक बनवण्यासाठी मोदी सरकारने कंबर कसली आहे. मात्र काँग्रेसने जीएसटीच्या उदघाटनासाठी  शुक्रवारी मध्यरात्री…

GST मुळे होणा-या महागाई-स्वस्ताईचं गणित समजून घ्या!

नवी दिल्ली, दि. 29 - 30 जूनच्या मध्यरात्रीपासून जीएसटीच्या रुपाने देशात एक नवी कररचना लागू होईल. स्वातंत्र्यानंतरची ही देशातील सर्वात मोठी कर सुधारणा असल्याचे बोलले जात आहे. जीएसटीचा प्रत्येकाच्या आयुष्यावर…

माउलींची पालखी सोलापूर जिल्ह्यात

नातेपुते (जि. सोलापूर) : सातारा जिल्ह्यातील बरड येथून निघालेल्या माउलींच्या पालखीने बुधवारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. जिल्ह्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या धर्मपुरी येथे माउलींचे जंगी स्वागत झाले. माउलींचा नातेपुतेमध्ये मुक्काम आहे.…

कृषी पंढरी ’महोत्सवाची तयारी अंतिम’ टप्प्यात… कृषी प्रदर्शनातून आधुनिक शेतीसाठी शेतक-यांनी लाभ घ्यावा!

पंढरपूर 29 :- सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..  अल्पदरात!!  मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111