एमपीएससी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
पंढरपूर Live 28 NOVEMBER 2017 सोलापूर दि. 28 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2018 मध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्र जाहीर करण्यात आले आहे.या परीक्षांचे वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द…
