*कुरूल येथील जुगार व मटका आड्डयांवर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष टीमचा छापा* *1 लाख 3 हजारांच्या मुद्देमालासह 7 आरोपींना घेतले ताब्यात*

*कुरूल येथील जुगार व मटका आड्डयांवर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष टीमचा छापा* *1 लाख 3 हजारांच्या मुद्देमालासह 7 आरोपींना घेतले ताब्यात* पंढरपूर Live 29 NOVEMBER 2017    सोलापूर:- .पोलीस अधीक्षक…

कोपर्डीच्या ताईला अखेर मिळाला न्याय.. तिन्ही नराधमांना फाशीची शिक्षा! न्यायालयाच्या निकालाचं सर्वसामान्यातून स्वागत..!

कोपर्डीच्या ताईला अखेर मिळाला न्याय.. तिन्ही नराधमांना फाशीची शिक्षा! न्यायालयाच्या निकालाचं सर्वसामान्यातून स्वागत..! पंढरपूर Live 29 NOVEMBER 2017 नगर : कोपर्डी (ता. कर्जत) येथील शाळकरी मुलीवर अत्याचार करुन तिचा खून…

ना.धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नाने शेकडो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला न्याय कांदा पिकाचा रब्बी पिक विमा योजनेत समावेश

पंढरपूर Live 28 NOVEMBER 2017 परळी वै. (प्रतिनिधी, महादेव गीते):-  परळी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून पंतप्रधान रब्बी पिक विमा योजनेपासून वंचित राहिले होते. या बाबत विधान परिषद विरोधी…

लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी महिला पोलीस कॉन्स्टेबलला महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे दाद मागण्याचे हायकोर्टाचे निर्देश

पंढरपूर Live 29 NOVEMBER 2017 निलेश चाळक बीड-लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणा-या माजलगावच्या महिला पोलीस कॉन्स्टेबलला महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे दाद मागण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले. हे प्रकरण प्रशासकीय सेवेशी…

परळीत इटके कॉर्नरवर एक तास रास्ता रोको, धारूरमध्ये महामोर्चा, अंबाजोगाईतही राष्ट्रवादीने तहसीलवर केला हल्लाबोल

पंढरपूर Live 28 NOVEMBER 2017 निलेश चाळक बीड प्रतिनीधी:- राज्यातील फडणवीस सरकारच्या अनागोंदी कारभारामुळे राज्यभरातला कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांसह अबालवृद्ध मेटाकुटीस आले आहे. सरकारच्या या धोरणाविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने…

पंढरपुर लाईव्हचा दणका;२७ रिक्षावर कारवाई

पंढरपूर Live 28 NOVEMBER 2017  निलेश चाळक बीड : क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना रिक्षात बसवले जात होते,याबाबत पंढरपुर लाईव्ह ने दि,२६ रोजी बातमी प्रकाशित केली होती या बातमीची दखल घेत  शहर वाहतूक…

पंढरीतील रोडरोमियोंच्या त्रासापासून महिला-भगिनींना मुक्त करण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे पंढरपूर शहर पोलिसांना निवेदन

पंढरपूर Live 28 NOVEMBER 2017 पंढरपूर (प्रतिनिधी):- सद्यस्थितीत पंढरपूर शहरामध्ये महिला भगिनी व विद्यार्थिनींच्या छेडखानीचे प्रकार घडताना आढळून येत आहेत. विविध शैक्षणीक संस्था, कोचिंग क्लासेस, बसस्थानक व जिथे महिला भगिनींचा…

अन्नपदार्थ विक्रेत्यांसाठी रंगभवन 29 नोव्हेंबर रोजी कार्यशाळा

पंढरपूर Live 28 NOVEMBER 2017 सोलापूर दि. 28 - अन्न व औषध प्रशासनामार्फत सोलापूर शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट व अन्न पदार्थ विक्रेते यांच्यासाठी स्वचछ व निर्भेळ व सुरक्षित अन्न पदार्थ वितरण…

सोलापूर जिल्हा रुग्णालय व महिला रुग्णालय इमारतीच्या बांधकामाचे तातडीने नियोजन करावे – विजय देशमुख

पंढरपूर Live 28 NOVEMBER 2017 मुंबई, दि. 28 : सोलापूर येथे 100 खाटांचे जिल्हा रुग्णालय व 100 खाटांचे महिला व नवजात शिशु रुग्णालय इमारतीचे बांधकाम करण्यासाठी शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून…

मार्केटिंग, प्रोसेसिंग क्षेत्रात शेतकरी गटांनी सहभागी व्हावे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे प्रतिपादन

पंढरपूर Live 28 NOVEMBER 2017 सोलापूर दि. 28 :- शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या माल बाजारपेठेत त्वरित विकला जावा. बाजारातील मागणीनुसार शेत मालाचा पुरवठा होण्यास मार्केटिंग व्यवस्था सक्षम असणे आवश्यक आहे. यासाठी…