वंचीत निराधारांना कुडकुडणार्या थंडीत कोळी महासंघाने दिली मायेची उब..!
पंढरपूर Live 6 December 2017 पंढरपूर (प्रतिनिधी):- थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु चंद्रभागेच्या पात्रात व विविध घाटावर उघड्या अंगाने रात्रभर हुडहुडणारी थंडी सहन करत अनेक निराधार, बेवारस, वंचीत समाजबांधव…
