जालना जिल्ह्यातील प्रकार… तीन कोटींच्या वाळुची दिवसाढवळ्या चोरी… महसुल अधिकार्‍यांचे दुर्लक्ष..!

पंढरपूर Live 8 December 2017 जालना (प्रतिनिधी, भरत देशमुख):- जाफ्राबाद, जवखेडा  जि. जालना येथे तीन कोटींहून अधिक किंमतीच्या वाळुची चोरी दिवसाढवळ्या होताना आढळूनही येथील महसुल विभाग कारवाई करत नाही. तहसीलदारांच्या…

आई वडीलांचे छञ हरवलेल्या तरुणीला मिळाला आयुष्याचा जोडीदार; १२ डिसेंबरला आंतरजातीय विवाह

पंढरपूर Live 8 December 2017 निलेश चाळक बीड :  खेळण्या- बागडण्याच्या  वयात तिच्या डोक्यावरुन आई- वडिलांचे छत्र नियतीने हिरावून घेतले. जवळच्या नातेवाईकांनीही झिडकारले. आधार उरला आत्याचा; पण तिच्याकडेही ती असुरक्षित…

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लावणार – राज्यमंत्री विजय देशमुख…. महाराष्ट्र शासनाचे आजचे महत्वाचे निर्णय व बातम्या

पंढरपूर Live 7 December 2017 आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लावणार -         राज्यमंत्री विजय देशमुख मुंबई, दि ०७ :राज्यातील जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती, पद पुनरुज्जीवन व इतर समस्या लवकरच मार्गी लावण्यात येतील.त्या…

श्रीरुक्मिणी मातेकडील भाविकांकडून अर्पण झालेल्या साड्या वनवासी कल्याण आश्रमास सुपूर्त

श्रीरुक्मिणी मातेकडील भाविकांकडून अर्पण झालेल्या साड्या व ब्लाउजपीसांचे आदिवासीं महिलांना वाटप करण्यासाठी वनवासी कल्याण आश्रमास सुपूर्त  पंढरपूर Live 7 December 2017 वनवासी कल्याण आश्रम, पंढरपूर यांनी श्री. रूक्मिणी मातेकडे भाविकांकडून…

गोपाळपूरच्या फार्मसी महाविद्यालयातील ५ विद्यार्थ्यांची एक्स्लेरा नॉलेज सोल्युशन्स कंपनीमध्ये निवड

पंढरपूर Live 7 December 2017 पंढरपूरः- जीव्हीके बायोसायन्सेस संशोधन व विकास केंद्र अंतर्गत असलेल्या हैद्राबाद स्थित एक्स्लेरा नॉलेज सोल्युशन्स प्रा.लिमी.आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट…

रायफल शुटींग स्पर्धेत यश संपादन केलेल्या गुणवंतांचा आ. प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सत्कार

पंढरपूर Live 7 December 2017 14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी   संपर्क :- मुख्य संपादक- भगवान वानखेडे     Whatsup- 8308838111 Mobile-8552823399   mail-livepandharpur@gmail.comweb -…

बीडमधील ‘न्यूटन’, चप्पूवरुन नदी पार करत मतदारांची नोंदणी

पंढरपूर Live 7 December 2017 निलेश चाळक बीड : निवडणूक आयोगाच्या कामाला आम्हाला जुंपलं जातं, अशी ओरड शिक्षकांकडून होत असते. अनेकदा तर हे काम टाळतानाही शिक्षक आढळून येतात. अशी स्थिती एकीकडे असताना बीडमधील…

बीड जिल्ह्यातील ८९ हजार २८४ कर्जदार शेतक-यांचा सातबारा कोरा

पंढरपूर Live 7 December 2017 निलेश चाळक बीड  : मोठ्या प्रतीक्षेनंतर छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत बीड जिल्ह्यातील ८९ हजार २८४ कर्जदार शेतक-यांचा सातबारा कोरा झाला असून, ४३० कोटी ५० लाख…

ट्रक खरेदी व्यवहारात सात लाखांची फसवणूक

पंढरपूर Live 7 December 2017 परळी : ट्रक खरेदी व्यवहारात सात लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या बाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सपना…

अमरभीम सांस्कृतिक मंडळाचे वतीने विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन..!

पंढरपूर Live 7 December 2017 विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अमरभिम व्यायाम शाळा, डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर, पंढरपूर येथे अमरभिम  सांस्कृतिक मंडळाच्या वतीने प्रतिमेस पुष्पहार अर्पण…