👁 7 Views

डी. राज सर्वगोड आमदार भारतनाना भालके यांच्या तिर्थक्षेत्र विकास आघाडीकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छूक

पंढरपूर Live 14 December 2017

पंढरपूर (प्रतिनिधी):- आमदार भारतनाना भालके यांचे कट्टर कार्यकर्ते डी.राज सर्वगोड हे तिर्थक्षेत्र विकास आघाडीकडून पंढरपूर नगरपषिदेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छूक असल्याची माहिती त्यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिली.
गेल्या दोन दशकापासून निरपेक्ष भावनेने समाजकार्यात स्वत:स झोकून देवून जनतेचे प्रश्‍न, गार्‍हाणी एक निरपेक्ष भावनेने सोडविण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. नगरपालिकेच्या पार पडलेल्या मागील निवडणुकीत डी. राज सर्वगोड यांना केवळ राजकीय समीकरण जुळवून आणण्यासाठी उमेदवारी देण्यापासून वंचीत ठेवले गेले. परंतु त्यांनी याबाबत कसलीही नाराजी न दाखवता आपले समाजकार्य अविरत चालु ठेवल्याचे त्यांनी सुरु ठेवलेल्या विविध उपक्रमातून सुरुच ठेवले. 
आमदार भारतनाना भालके त्यांच्यावर जेंव्हा जेंव्हा जी-जी जबाबदारी सोपवतील ती पार पाडण्यासाठी डी. राज सर्वगोड सतत धावपळ करताना आढळून येतात. आमदार भारतनाना भालके यांचे निष्ठावंत कार्यकर्ते व खंदे समर्थक म्हणून तर त्यांनी नावलौकीक मिळवला आहेच परंतु  याचसोबत विविध उपक्रमांतर्गत व सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक जीवाभावाची माणसं जोडलेली आहेत.  पंढरपूर मधील नागरिकांमधून आमदार भारतनाना भालके हे त्यांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी देतील अशी अपेक्षा व्यक्त करताना आढळत आहेत. 






14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *